छत्रपती शिवाजी महाराज

ग्रामपंचायत रोठ - बु मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 5 टक्के दिव्यांग रोठबुद्रुक येथील दुर्योधन सहादेव साळुंके ते उदेश वारंगे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ₹202,170 ₹202,170
पूर्ण
2 5 टक्के दिव्यांग रोठबुद्रुक येथील पुष्पा लक्ष्मण वारंगे यांचे शौचालय बांधणे ₹70,000 ₹70,000
पूर्ण
3 जनसुविधा रोठबुद्रुक ते रोठखुर्द रस्ता कॉक्रीटीकरण करणे ₹500,000 ₹500,000
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.